Hello friends this is vs INFORMER and today i will tell you World's best motivational story in Marathi.
Today i will tell you the story of Ratan Tata. This is story of how Ratan Tata take revenge of his insult.
If you wants to read this story in any other language then you go to sidebar and click on translation option and translate this any other language which you wants to read.
भारतीय माणसाचा प्रत्येक दिवस टाटांपासून सुरू होतो आणि टाटांपाशी संपतो असं एक विधान कधी कधी केलं जातं. म्हणजेच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीय माणसाच्या आयुष्यात लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू असतात, त्या टाटांनी बनवलेल्या असतात.
अशा या महान उद्योगपतीचा एक किस्सा गाजतो आहे तो म्हणजे टाटा मोटर्स विकताना बिल फोर्ड यांच्याकडून झालेला अपमान. अपमान होऊन गप्प बसेल तो भारतीय कसला. रतन टाटांनी बिल फोर्ड याच्याकडून झालेल्या आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी जॅग्वार-लँड रोवर कंपनी विकत घेतली. काय आहे हा किस्सा जाणून घेऊयात...
सन 1998 मध्ये रतन टाटांनी प्रवासी कारच्या व्यवसायामध्ये उतरण्याचे ठरवले. आणि टाटा समूहाने आपली पहिली प्रवासी कार इंडिका 1998 मध्ये लाँच केली. पण टाटा इंडिकामुळे टाटा समूहाला मोठा तोटा झाला. अनेक जणांनी टाटांना व्यवसाय बंद करण्याचा सल्ला दिला, टाटांनाही ते बऱ्यापैकी पटलंच होतं. मोठ्या जड काळजाने त्यांनी फोर्ड कंपनीला याबद्दलचा प्रस्ताव पाठवला. फोर्डने टाटा मोटर्स खरेदी करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवून चर्चेसाठी बोलावलं.
टाटा आपल्या सहकाऱ्यांसोबत फोर्डचे मुख्यालय असलेल्या डेट्रोइट शहरात फोर्डच्या डिरेक्टरशी चर्चा करण्यासाठी गेले. चर्चा जवळ-जवळ तीन तास चालली. मात्र या चर्चेत टाटांना असे लक्षात आले की, फोर्डचे अधिकारी आपल्याला व आपल्या सहकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. यावर हाईट म्हणजे, या चर्चेत फोर्डचे मालक बिल फोर्ड यांनी टाटांचा अपमान करताना म्हटले की, 'जर तुम्हाला प्रवासी कारच्या व्यवसायाबद्दल काही माहितीच नव्हते तर, तुम्ही या व्यवसायामध्ये आलातच का? ही कंपनी विकत घेतली, तर मी तुमच्यावर एक प्रकारे उपकारच करेन.'
टाटांना हे खटकलं आणि त्यांनी सरळ डील कॅन्सल करून भारतात परतले. तेव्हापासून त्यांच्या मनात ती एकच गोष्ट सारखी सलत होती. त्यांना या अपमानाचा बदला घ्यायचा होता. कारण ते स्वतःचा नाही तर संपूर्ण भारताचा अपमान समजत होते. इंडिकामध्ये मिळालेल्या अपयशाने खचून न जाता, रतन टाटा यांनी आपला प्रवासी कारचा व्यवसाय सुरूच ठेवला. टाटा मोटर्सने त्या पुढील काळामध्ये मोठी प्रगती केली.
2008 मध्ये मात्र सगळी परिस्थिती उलट होती. टाटा मोटर्स यशाच्या शिखरावर होती तर फोर्ड कंपनी मोठ्या कर्जामध्ये अडकली होती. याच संधीचा फायदा घेऊन रतन टाटांनी झालेल्या अपमानाची परतफेड करण्याचे ठरवले आणि टाटा मोटर्सने फोर्डचा लक्झरी ब्रँड जग्वार- लँड रोवर विकत घेण्याबद्दल प्रस्ताव दिला. बिल फोर्डने लगेच हा प्रस्ताव स्वीकारला आणि ते डील करण्यासाठी टाटाच्या मुख्यालयात 'बॉम्बे हाउस'ला आले.
9300 कोटी रुपयांना हा करार झाला. यावेळी बिल फोर्ड रतन टाटांना म्हणाला की, तुम्ही जग्वार - लँड रोवर विकत घेऊन माझ्यावर खूप मोठे उपकार करत आहात. हा तोच व्यक्ती होता ज्याने रतन टाटांचा अपमान करताना म्हटले होते की, टाटा मोटर्स खरेदी करून मी तुमच्यावर उपकार करत आहे..

No comments:
Post a Comment